कोकणशासकीय

कसाल कुंभारवाडी येथे गवरेड्याकडून शेतीचे नुकसान

 

*वनविभागाने बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी*

 

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

 

*सिंधुदुर्ग*

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील कसाल कुंभार वाडी येथे गवरेडेकडून उन्हाळी शेती तसेच भाजीपाला शेतीचे नुकसान गवरेडे करत आहेत. गेले चार दिवस गवरेडे धुमाकूळ घालताय त्यामुळे शेतकरी ग्रामस्थ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कसाल कुंभारवाडी येथील मोतेस रेडकर, सिरील परेरा, कामिल परेरा, यांच्या शेतीचे गवरेडेयांनी नुकसान केले आहे या आधी कसाल गंगोचीराई व कसाल कार्लेवाडी मार्गावर गवरेडयांचे दर्शन नागरिकांना झाले होते वनविभागाने या गवरेडयांचा तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांमधून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!