कोकणक्रीडामहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

सावंतवाडीत जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचणी संपन्न

*🛑सावंतवाडीत जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचणी संपन्न*

*🛑संदीप एकनाथ गावडे यांचा पुढाकार ; एफ. सी. सावंतवाडीचा संघांसाठी झाली निवड चाचणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-३१*:-सावंतवाडीत जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचणी आज संपन्न झाली. या निवड चाचणीसाठी मोठ्या संख्येने फुटबॉल खेळाडू उपस्थित होते.एफ. सी. सावंतवाडी संघासाठी एकुण २१ जणांची निवड करण्यात आली. दहा वर्षं खालील आणि दहा वर्षं वरील असे दोन संघ यावेळी कऱण्यात आले. यात एकूण ४० जणांनी सहभाग घेतला होता.
संदीप एकनाथ गावडे यांचा माध्यमातुन सावंतवाडी जिमखाना मैदान येथे मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि फुटबॉल निवड चाचणी घेण्यात आली होती.या शिबिराला खेळाडूंचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाभरातून या शिबिराचा खेळाडूंनी लाभ घेतला. प्रशिक्षक गिल्बर्ड डीकोस्टा, प्रशिक्षक एलपीलो पिंटो यांनी खेळाडू घडविण्यासाठी विशेष मेहनत घेतली. संदीप एकनाथ गावडे यांनी उचललेल्या पाऊलामुळे जिल्हातील खेळाडू घडले. अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांकडून येत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!