कुडाळकोकणक्राइममहाराष्ट्र

सिंधुदुर्गात दोन कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक

*🛑सिंधुदुर्गात दोन कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-३१*:-आरजू टेक्सोल प्रा. लि. कंपनीतील सुमारे २ कोटी ११ लाख रु. च्या फसवणूक प्रकरणी सर्व माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविण्यात आली आहे. त्यांचा आदेश प्राप्त झाल्यानंतर याबाबत रत्नागिरी येथील कंपनी व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याबाबतची पुढील कारवाई करण्यात येणार आहे. संबंधितांचे जाबजबाब नोंदवून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती कुडाळच्या पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला यांनी दिली. सिंधुदुर्गातील १३३ जणांकडून एका व्यवसायाच्या नावाखाली २ कोटी ५१ लाख रु. गुंतवणूक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या संदर्भात संबंधितांनी कुडाळ पोलिसांत बुधवारी तक्रार दिली. त्यानुसार कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. आतापर्यंत सहा ते सातजणांचे जाबजबाब नोंदवून घेण्यात आले. तसेच या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. त्यांच्याकडून आदेश प्राप्त होताच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र, ही रक्कम मोठी आहे. त्यामुळे गुन्हा दाखल झाल्यानंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात येणार आहे, असे श्रीमती मुल्ला यांनी सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!