तिलारी घाटात मालवाहू ट्रकचा अपघात
*🛑 तिलारी घाटात मालवाहू ट्रकचा अपघात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴साटेली-भेडशी, दि-३१*:-तिलारी घाटात पुन्हा एकदा गुरुवारी सकाळी अवजड मालाची वाहतूक करणारा ट्रक घाट उतरत असताना एका तीव्र उताराच्या वळणाचा अंदाज चुकल्याने पुढे न जाता रस्त्याच्या मधोमध राहिल्याने दुचाकी व्यतिरिक्त इतर वाहनांसाठी हा घाट रस्ता जवळपास दोन ते तीन तास बंद होता. त्यानंतर बेळगावहून क्रेन मागवून दुपारी क्रेनच्या सहाय्याने हा ट्रक बाजूला काढून घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला.मंगळवारी तब्बल सोळा तास बंद होता. तर गुरुवारी दोन ते तीन तास घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद राहिला. यावेळी लहान- मोठी अनेक वाहने अडकून वाहनचालकांसह प्रवाशांची गैरसोय झाली. कोल्हापूर, बेळगाव आदी राज्यातील अवजड मालाची गोव्याच्या दिशेने वाहतूक करणारे ट्रक, कंटेनर मालवाहतूक वाहने गुगल मॅप आधार घेत जवळचा मार्ग म्हणून तिलारी घाटमार्गे गोव्याला जाण्याच्या तिलारी घाट मार्गाला पसंती देतात. घाटात आल्यावर तीव्र उतार व मोठी वळणे, अरुंद रस्ता यामुळे चालकास घाटाचा अंदाज येत नाही आणि यातून अपघात होतात. गुरुवारी सकाळी कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने माल वाहतूक करणारा ट्रक एका तीव्र उताराच्या वळणावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटले. संरक्षक कठड्याला धडकण्यापासून वाचला व रस्त्याच्या मधोमध राहिल्याने दुचाकीव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी हा घाट रस्ता जवळपास दोन ते तीन तास बंद होता. त्यानंतर बेळगावहून क्रेन मागवून दुपारी क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला काढून घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_