माफी मागा, नाहीतर कारवाई!
*🛑माफी मागा, नाहीतर कारवाई!*
*🛑मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत यांना नोटीस*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-३०*:-प्रसार माध्यमांशी बोलताना किंवा ठाकरे गटाच्या मुखपत्रातून मुख्यमंत्र्यांवर केलेली टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. केलेल्या टीका आणि आरोपांमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठविली असून, एकतर माफी मागा, नाही तर कारवाईला सामोरे जा, असे आव्हानच राऊत यांना दिले आहे. संजय राऊत यांनी तीन दिवसात माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात खटला दाखल करणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे.संजय राऊत हे नेहमीच पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. याशिवाय ठाकरे गटाच्या मुखपत्रातूनही त्यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी पैसे वाटले असा आरोप करण्यात आला होता. संजय राऊत यांनी जर माफी मागितली नाही तर त्यांच्यावर मानहानीचा दावा करणारा खटला दाखल करण्यात येणार असल्याचेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

