आंबोलीत भूमिपूत्र भूमिहीन,आणि परप्रांतीयांच्या नावावर होताहेत जमिनी
*🛑आंबोलीत भूमिपूत्र भूमिहीन,आणि परप्रांतीयांच्या नावावर होताहेत जमिनी*
*🛑आंबोलीतील अजब प्रकार उघडकीस,भलताच सातबारा दाखवून नावे चढवली*
*🛑महसुल प्रशासनाचा अजब कारभार,जमिनी परप्रांतीयांच्या घशात घालण्याचा डाव*
*🛑भर पावसात पुन्हा एकदा आंबोली वासियांचा आगडोंब ऊसळणार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-२९*:-आंबोली तुमची भांडी घासा आमची असे ऐकण्याची वेळ सध्या आंबोली वासियांवर आली आहे, आंबोली,गेळे,चौकुळ मध्ये १९९९ मध्ये महाराष्ट्र शासन म्हणून सर्वच जमिनीवर नोंद झाली असताना,अनेक जणांनी या जागा कवडी मोलाने बळकावून बंगले उभे केले आहेत,एक महिन्यापूर्वी अशाच बेकायदा बांधकामा विरोधात आंबोली ग्रामस्थ एक महिना उपोषणाला बसले होते व त्यांना न्याय मिळाला,आता पुन्हा तोच प्रकार सर्वे नंबर ८४ड मध्ये घडत आहे, परप्रांतीयांनी या जागेवर अतिक्रमण केले असून,सातबारा भलताच दाखवून आपली नावे असल्याचे सांगत भूमिअभिलेख ला हाताशी धरत मोजणी करत आहे,याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असून पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
. 23 नंबर सर्वे मध्ये झालेले अतिक्रमण हटवण्यात आले त्याला एक महिना ही पूर्ण न होता परत तोच प्रकार आंबोलीत चालू आहे आंबोली मधील सर्वे नंबर 84 ड महाराष्ट्र शासनाच्या जमिनीमध्ये परप्रांतीयांनी सर्वे करून जमीन हडपण्याचा प्रकार चालू केला आहे आंबोली मधील भूमिपुत्र आहे भूमिहीन आणि परप्रांती यांच्या नावावर होतात जमिनी, आंबोलीतील जमिनी महाराष्ट्र शासनच्या नावावर करून सरकारने धन दांडगे आणि भूमापिया हे महाराष्ट्र शासनाच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न चालू आहे महाराष्ट्र शासन चा सातबारा असूनही भूमी अभिलेख सर्वे पोलीस प्रोटेक्शन सह महाराष्ट्र शासनाच्या जमिनी सर्वे करत आहेत आणि भूमाफियांना जमीन वाटप करत आहेत .महाराष्ट्र शासनाच्या जागेवर परप्रांतीयांचा परस्पर सर्वे करून भूमी अभिलेख काय सिद्ध करत आहे यामुळे आंबोलीतील भूमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे .
त्यामुळे भूमिपुत्रांनी महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत परप्रांतीयांनी अतिक्रमण केले तर पुन्हा एकदा त्रीव आंदोलन छेडण्या इशारा दिला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

