गोव्यातील युवती कणकवलीत ताब्यात
*🛑 गोव्यातील युवती कणकवलीत ताब्यात*
*🛑 आरपीएफच्या पथकाने ताब्यात घेऊन कुटुंबियांकडे केले सुपुर्द*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२४*:-घरात कुणालाही काहीही न सांगता मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून प्रवास करत असणाऱ्या गोवा राज्यातील १८ वर्षीय युवतीला कणकवली रेल्वेस्थानकावर रेल्वे सुरक्षा बल व कणकवली पोलिसांनी ताब्यात घेत पुढे पालकांकडे सुपूर्द केले. गुरुवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारासच्या या घटनेनंतर येथे दाखल युवतीच्या पालकांनीही रेल्वे सुरक्षा बल, कणकवली पोलिसांचे आभार मानले. सदर मुलगी मानसिक तणावग्रस्त असून ती कुणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडली. याबाबत तिच्या पालकांनी थिविम रेल्वेस्थानकाशी संपर्क साधला. तेथील सीसीटीव्ही तपासणीत युवती मांडवी एक्सप्रेसच्या (१०१०४) जनरल बोगीमध्ये चढल्याचे लक्षात आले. त्यानुसार थिविम स्थानकावरील आरपीएफचे कॉन्स्टेबल जीत राम यांनी कणकवली रेल्वेस्थानक येथील आरपीएफच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर आरपीएफ कणकवलीचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेशप्रसाद यादव, हवालदार अनंत मेलसिंगरे, युवराज पाटील, कणकवली पोलीस ठाण्याचे हवालदार विनोद चव्हाण आदी प्लॅटफॉर्मवर दाखल झाले.मांडवी एक्सप्रेस कणकवली रेल्वेस्थानकावर येताच आरपीएफ व • कणकवली पोलीस यांनी जनरल बोगीमध्ये जोरदार शोधमोहीम राबविली. यात युवती जनरल बोगीमध्येच आढळून आली. युवतीला आरपीएफ कार्यालयात आणल्यानंतर ‘थिविम येथील आरपीएफशी संपर्क साधून युवतीच्या कुटुंबियांनाही माहिती देण्यात आली. त्यानुसार युवतीचे आई-वडीलही अन्य ट्रेनने कणकवलीत दाखल झाले. पुढे युवतीला आई-वडिलांकडे सुपुर्द करण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

