विनयभंगाच्या आरोपात सहा महिने कैद, दंड
*🛑विनयभंगाच्या आरोपात सहा महिने कैद, दंड*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२४*:-विवाहितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशाप्रकारे गैरकृत्य करून विनयभंग गुन्हयाच्या खटल्यात आरोपी आशिष आत्माराम कासकर (रा. कास, ता. सावंतवाडी) याला सावंतवाडी न्यायालयाने दोषी ठरवत सहा महिने साधी कैद शिक्षा व दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील सौ. डी. व्ही गोवेकर यांनी मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य मानत सहन्यायाधीश श्रीमती आर. जी. कुंभार यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. ही घटना ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१८ रोजी सावंतवाडी तालुक्यात घडली होती. याबाबत फिर्यादीनुसार संशयित आशिष कासकर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. सदरच्या गुन्हयाच्या खटल्याची सुनावणी सावंतवाडी न्यायालयात होऊन सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती कुंभार यांनी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

