भरवस्तीत घराला आग लागून नुकसान..मोठा अनर्थ टळला
*🛑भरवस्तीत घराला आग लागून नुकसान..मोठा अनर्थ टळला*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-२३*:-वेंगुर्ले शहरात भरवस्तीत पिराच्या दर्या जवळील श्रीराम उर्फ शिरी कुडतरकर यांच्या घराच्या मागच्या पडविमध्ये आज रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली आणि मागच्या बाजूने धूर येऊ लागल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन आग आटोक्यात आणली तर काही वेळात वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने ही आग पूर्णपणे विझविल्याने मोठा अनर्थ टळला.कुडतरकर यांच्या घराच्या मागच्या बाजूने आगीचा धूर येऊ लागल्याने अक्षय पांगम, भाऊ वालावकर, किरण पवार, निसार माकांनदार, प्रकाश डीचोलकर यांच्यासह नागरिकांनी कुडतरकर यांच्या घरी धाव घेतली आणि मागच्या बाजूने मिळेल तिथले पाणी घेऊन आग वीजवायला सुरुवात केली. त्यानंतर काही वेळात वेंगुर्ले नगरपरिषदेचा अग्निशमन बंब दाखल झाला आणि त्यांनी आग पूर्णपणे आटोक्यात आणली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

