कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिक

दोडामार्ग शहराला वळीवाने झोडपले

*🛑दोडामार्ग शहराला वळीवाने झोडपले*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-२३*:-दोडामार्ग तालुक्यात वळीवाच्या पावसाने रविवारी सायंकाळी दमदार हजेरी लावली. दिवसभर उकाडा व वातावरण दमट होते. सायंकाळी पाचच्या सुमारास गडगडाटासह दमदार पाऊस पडला. यावेळी दुचाकीधारकांची तारांबळ उडाली. भिजण्यापासून वाचण्यासाठी अनेकांना झाडांचा व दुकानांचा आसरा घ्यावा लागला. गेल्या आठवडाभरापासून पावसाळी वातावरण आहे. अधुनमधून पाऊस कोसळत आहे. दोन दिवस तुरळक पाऊस पडत होता. उकाडा वाढल्याने लोक हैराण झाले होते. शनिवारी रात्री रिमझिम पाऊस पडला. मात्र, रविवारी सकाळपासूनच उष्णता जाणवू लागली होती. आकाशात काळे ढग जमा झाले होते. बुधवारी दिवसभर दमट वातावरण होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि काही क्षणातच पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात वीजही गुल झाली. रात्री उशिरापर्यंत संपूर्ण दोडामार्ग तालुका अंधारात होता.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!