आरोद्यात पांडुरंग तिरोडकर यांच्या अंगणात विज पडल्याने घरातील विद्यूत सामानाचे नुकसान
*🛑 आरोद्यात पांडुरंग तिरोडकर यांच्या अंगणात विज पडल्याने घरातील विद्यूत सामानाचे नुकसान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२३*:-आरोंदा माड्याची वाडी येथील पांडुरंग सीताराम तिरोडकर यांच्या घरासमोरील लोखंडी पोलावर विज पडून त्या विजेचा लोळ घरात घुसला व मीटर कडील विद्यूत फ्यूज व कनेक्शन तुटून पडले तर हाॅल मध्ये असलेल्या सौ तिरोडकर कंबरेला शाॅक बसून हादरल्या गेल्यात त्यांना त्वरीत खासगी दवाखान्यात उपचार करीता हलविण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की आज अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात हा हा कार उडविला अनेक ठिकाणी विज पडून नुकसान झाले, संध्याकाळी साडेपाच च्या सुमारास आरोदा माडाचीवाडी येथील पांडुरंग सीताराम तिरोडकर यांच्या अंगणातील लोखंडी पोलावर विजेचा लोळ कोसळला व मोठा आवाज आला,त्याच वेळेला व्हरांड्यातील विध्यूत मिटर फुटला व फ्यूज तुटून खाली पडल्या तर विद्यूत कनेक्शन तुटून पडले,
हाॅल मध्ये असलेल्या सौ तिरोडकर यांना ही विजेचा झटका बसून कंबरेला दुखापत झाली व अंग सुन्न पडले त्यांना त्वरीत खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले,त्यावेळी त्यांचे ब्लड प्रेशर जास्त झाल्याचे तपासात दिसून आले त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले.
याबाबतची खबर उपविभागीय अधिकारी हेमंत निकम यांना देण्यात आली,त्यांनी महसूल विभागाला याबाबतच्या पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

