कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

होडावडे येथे २९ मे रोजी प्रा. रूपेश पाटील यांचे ‘चला, शोधूया करिअरच्या वाटा.!’ व्याख्यान

*🛑होडावडे येथे २९ मे रोजी प्रा. रूपेश पाटील यांचे ‘चला, शोधूया करिअरच्या वाटा.!’ व्याख्यान*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२२*:-नुकताच बारावीचा निकाल लागला आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे. मात्र असे असले तरी विविध स्पर्धा परीक्षांच्या निकालात सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्रगती समाधानकारक नाही, ही बाब विद्यार्थी वर्गाच्या दृष्टीने चिंताजनक आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत हवे ते मार्गदर्शन मिळत नाही. जर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी देशात नाव कमविल्याशिवाय राहणार नाही. यासाठी विविध करिअर मार्गदर्शन वर्ग आयोजित करणे आवश्यक आहे. यासाठी होडावाडे येथील होडावडे ग्रामोन्नती मंडळ, मुंबई यांनी पुढाकार घेत सद्या महाराष्ट्रभर गाजत असलेले स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन केले आहे. बुधवार, दिनांक २९/०५/२४ रोजी सकाळी १० वाजता केंद्र शाळा होडावडे, नं.१ येथे सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रूपेश पाटील (स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शक) यांचे ‘चला, शोधूया करिअरच्या वाटा.!’ या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. तरी होडावडे परिसरातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थी व पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक होडावडे ग्रामोन्नती मंडळ, मुंबई यांच्या वतीने करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!