कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

इन्सुली व मळगाव घाटातील धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी तोडा :अँड अनिल केसरकर यांची मागणी

*🛑 इन्सुली व मळगाव घाटातील धोकादायक झाडे पावसाळ्यापूर्वी तोडा :अँड अनिल केसरकर यांची मागणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२०*:-सावंतवाडी इन्सुली मार्गावरील इन्सुली घाटात तसेच मळगाव घाटात अनेक झाडे धोकादायक अवस्थेत असून पावसाळ्यात हि झाडे रस्त्यावर अथवा वाहनचालकांवर पडून जिवीत अथवा वित्त हानी होण्याची दाट शक्यता आहे. या पूर्वी देखील या मार्गावर झाडे पडण्याचे प्रकार घडलेले आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग सुशेगात असून या मार्गावरील तसेच मळगाव घाटातील सर्व धोकादायक झाडांचा तातडीने सर्वे करण्यात यावा व या मार्गांवरील अशी झाडे तातडीने तोडून टाकावीत अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अनिल केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.
जर ही धोकादायक झाडे तोडली नाहीत तर पावसाळ्यात या मार्गावर झाडे पडून जिवीत अथवा वित्त हानी झाली तर त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व वन खात्याला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष अँड. अनिल केसरकर यांनी दिला आहॆ.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!