वायंगणी येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
*🛑वायंगणी येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आचरा, दि-२०*:-वायंगणी भंडारवाडी दांडवळ येथील संदीप वासुदेव सक्रू (५५) यांनी राहत्या घराच्या मागील जागेत चिकूच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली. आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वायंगणी भंडारवाडी दांडवळ येथे संदीप सक्रू हे आपल्या पत्नीसमवेत राहत होते. दुपारीचे जेवण आटोपल्यानंतर संदीप सक्रू हे झाडांना पाणी घालण्यासाठी जातो, असे पत्नीला सांगून मागील बाजूला गेले होते. बराचवेळ ते न परतल्याने पाहण्यासाठी पत्नी गेली असता ते चिकूच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले. गळफास घेतलेल्या अवस्थेत बघून पत्नीने आरडाओरडा करताच शेजारील ग्रामस्थांनी धाव घेतली. या घटनेची खबर शेजारी राहणारे मुणगेकर यांनी आचरा पोलिसांना दिल्यानंतर आचरा पोलीस दाखल झाले होते. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुदेश तांबे करडत आहेत. संदीप सक्रू यांच्या पश्चात पत्नी, भाऊ असा परिवार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

