कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

उपरकर यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल

*🛑उपरकर यांच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२०*:-माजी आमदार : परशुराम उपरकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे व्हिडिओ व मेलद्वारे तक्रार पाठवत रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे ही तक्रार स्वीकारून उमेदवार आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार त्वरित प्रतिसादासाठी आम्ही या तक्रारीचा ई-मेल संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या फॉरवर्ड करत आहोत. तसेच त्यांच्याकडून उत्तराची प्रतीक्षा करण्याची विनंती करत असल्याचा मेल रिप्लाय उपरकर यांना केला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!