कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

न्हावेली तील बीएसएनएल टॉवर रामभरोसे

*🛑 न्हावेली तील बीएसएनएल टॉवर रामभरोसे*

*🛑 बीएसएनएलचे नेटवर्क बंद पडत असल्याने ग्राहकांना होतोय आर्थिक भुर्दंड:- अक्षय पार्सेकर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-१८*:-न्हावेली येथील सध्या कार्यान्वित असलेल्या बीएसएनएल टॉवरचा येथील ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे.गेले काही महिने गावातील या टॉवरचे नेटवर्क बंद पडत आहे.लाईट गेली की टॉवर बंद पडत असतो.तसेच नेटवर्क गायब झाल्याने याचा फटका येथील बीएसएनएल ग्राहकांना आर्थिक स्वरूपात बसत आहे.त्यामुळे येथील इन्व्हर्टर बॅटरी बदलून ती सुस्थितीत आणावी.
वारंवार होणाऱ्या या मनस्तापामुळे येथील ग्राहक वैतागला आहे.इर्मजन्सी एखादा कॉल करायचा झाला तर नेटवर्क अभावी कॉल लागत नाही.तसेच केलेले रिचार्ज चे पैसे वाया जातात.
याची दखल मनसे पदाधिकारी, विभाग अध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य अक्षय पार्सेकर, न्हावेली ग्रामस्थांच्या वतीने व ग्राहक यांनी बीएसएनएल जिल्हा प्रबंधक भारत संचार निगम,सावंतवाडी येथील कार्यालयात जाऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात बीएसएनएल टॉवर बाबत असणाऱ्या त्रुटी संदर्भात आक्रमक पवित्रा घेत निवेदन दिले आणि लवकरात लवकर याबाबत योग्य तो निर्णय घेऊन व पंधरा दिवसात इन्व्हर्टर बॅटरी बसवून देऊ असा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला.व सुरळीत करावी. अन्यथा न झाल्यास मनसे व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी सावंतवाडी विधानसभा मनसे संपर्क अध्यक्ष महेश परब, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत, विजय बांदेकर, श्रीराम सावंत, राजन परब, नवनाथ पार्सेकर, कमलेश नाईक, तरूण भारत पत्रकार निलेश परब आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!