आणखीकोकणदेवगडमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 फणसगाव दारूम गावामध्ये गवारेड्यांचा मुक्त संचार..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴देवगड, दि-१७:- देवगड तालुक्यातील फणसगाव येथील दारूम गावामध्ये गवारेड्यांचा मुक्त संचारा मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात गवारेड्याचा वावर आढळून आले असल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरगाव, कुवळे, चाफेड्डु, नंतर आता फणसगाव या गावा मध्ये ही गवा रेड्यांचा मुक्त संचार होऊ लागल्यामुळे सध्या येथील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवार १६ मे रोजी दुपारी च्या सुमारास फण सगावातील दारोम येथील परिसरामध्ये गवारेडे मुक्तपणे संचार करत असताना पहायला मिळाला. सध्या आंबा व काजू पिकाचा हंगाम असल्याने गावातील लोक आपल्या काजू बागेत आंबा बागेत असतात. तसेच या बागेत काम करण्यासाठी महिला वर्ग व पुरुष मंडळी देखील जात असतात.
येथील बागायतदारांच्या बागा या बहुतांशी जंगलमय भागात आहेत. याच परिसरात शेत जमिनीमध्ये येथील लोक येजा करत आहेत. शिरगाव मध्ये झालेल्या तीन घटना नुकत्याच ताज्या असताना आता फाणस गावातही गवारेडा दिसू लागल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. घराबाहेर पडावे तरी कसे असा प्रश्न येथील ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला आहे. फणसगाव भागातील बहुतांशी लोकांच्या आंबा काजूच्या बागा आहेत आणि या जंगलमय परिसरात असल्यामुळे या ठिकाणी येथील लोकांचा वावर सायंकाळी उशिरापर्यंत असतो मात्र आता गवारेड्याचा येथील बागांमध्येमधील संचार वाढू लागल्याने येथील बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याबाबतची खबरदारी म्हणून फणसगावात येऊन उपायोजना व समुपदेशन करावे. तसेच गावात जनजागृती मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!