एम डी एच एव्हरेस्ट मसाले आरोग्यासाठी घातक असल्याने प्रदेशात बंदी -डाॅ जयेंद्र परुळेकर
*🛑 एम डी एच एव्हरेस्ट मसाले आरोग्यासाठी घातक असल्याने प्रदेशात बंदी -डाॅ जयेंद्र परुळेकर*
*🛑 ईथिलीन ऑक्साईड या किटकनाशकाचे प्रमाण हे घातक पातळीपेक्षा अधिक आढळल्याने बंदी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१७*:-आपल्या चवीसाठी प्रसिद्ध असलेले MDH आणि Everest मसाले या दोन्ही भारतीय मसाल्यांच्या विक्रीवर गेल्या महिनाभरापासून हाॅंगकाॅंग, सिंगापूर, मालदीव आणि आता नेपाळ या देशांनी बंदी घातली आहे.हजारो कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या दोन्ही मसाल्यांमध्ये ईथिलीन ऑक्साईड या किटकनाशकाचे प्रमाण हे घातक पातळीपेक्षा अधिक आढळलेले आहे. ईथिलीन ऑक्साईड या घातक रासायनिक द्रव्यामुळे लिंफोमा,ल्युकेमीया असे रक्ताचे कॅन्सर तसेच जठर आणि स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण होण्याचा धोका अधिक असतो.त्यामुळे हे मसाले वापरू नयेत असे आवाहन डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केले आहे.
सदर मसाल्यांमधील अशा घातक रासायनिक द्रव्याच्या अतिशय जास्त प्रमाणामुळेच त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.युरोप,ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेसारख्या प्रगत देशात देखील नजिकच्या काळात बंदी घालण्यात येईल असे संकेत आहेत.
केंद्र सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आणि जाणीवपूर्वक करण्यात येणाऱ्या दिरंगाईमुळे अजूनही सर्वत्र या मसाल्यांची विक्री राजरोसपणे सुरू असल्याचा आरोप डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
नागरिकांनी मात्र या मसाल्यांमधील घातक द्रव्याबद्दल योग्य ती शहानिशा होईपर्यंत सदर मसाल्यांचा वापर टाळलेलाच बरा असे आपल्याला वाटते असे डॉ जयेंद्र परुळेकर यांनी म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

