कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू

*🛑अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू*

*🛑जाणवली प्राथमिक शाळेसमोर महामार्गावरील घटना*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१७*:-मुंबई व महामार्गावर जाणवली प्राथमिक शाळेसमोर चालत असलेल्या पादचाऱ्याला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत ते जागीच गतप्राण झाले. वाहनाची धडक एवढी भयानक होती की त्या वाहनाच्या पुढील बाजूस चा बंपर तुटून पडला. व्यक्तीची ओळख पटली नसून ही व्यक्ती मजुरी चे काम करण्यासाठी जात असल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. ज्या गाडीने धडक दिली ती कार प्रवाशांची वाहतूक करणारी पिवळी नंबर प्लेट असलेली आहे. ही कार गोव्याकडे भरधाव वेगाने गेलेले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!