आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🛑 प्रशांत यादव यांना कोकण व्यावसायिक सन्मान जाहीर..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-१५:- शिवभक्त कोकण व निल क्रिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळुणातील उद्योजक प्रशांत यादव यांचा मुंबई येथे साहित्य संघ नाट्यगृहात सन्मान होणार आहे. दि. २६ मे रोजी सकाळी ९.३० वा. मान्यवरांच्या हस्ते प्रशांत यादव यांचा सन्मान होईल. यावेळी ‘मी कोकणी उद्योजक’ म्हणून त्यांचा गौरव केला जाणार आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थ बनविणारा कोकणातील एकमेव आणि पहिला प्रकल्प प्रशांत यादव यांनी सत्यात आणला, वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टस्च्या माध्यमातून कोकणातील अनेक लोकांना व्यावसायिक बनण्यासाठी मदतीचा हात देणारा आणि संपूर्ण कोकणची अर्थक्रांती बदलणारा हा प्रकल्प ठरणार आहे. कोकणाला नवसंजीवनी देणारा वाशिष्ठी दुग्ध प्रकल्प महत्त्वाचा ठरला आहे. या संदर्भात प्रशांत यादव प्रकल्पाचा परिचय करून देणार आहेत आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे. सलग पाच दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. गिरगाव चर्नीरोड येथील साहित्य संघ नाट्यगृहात सकाळी ९.३० वा. हा कार्यक्रम सुरू होईल. या सन्मान सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विकास भुवड, केतन किंजळकर, दिनेश चव्हाण, संभाजी धुमक, अनिल किंजळकर, कल्पेश जाधव, प्रदीप घर्वेकर, प्रथमेश भुवड, प्रविण करंडे, वैभव पड़ये व या कार्यक्रमाचे कार्यकारी निर्माता युयुत्स आर्ते व निलेश किजळकर मेहनत घेत आहेत. प्रशांत यादव यांना व्यावसायिक सन्मान जाहीर झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!