कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्र

कणकवलीत परजिल्ह्यातील कामगाराचा मृत्यू

*🛑कणकवलीत परजिल्ह्यातील कामगाराचा मृत्यू*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१४*:-मूळ गोंदिया व सध्या कणकवली शहरातील बिजलीनगर येथे वास्तव्यास असलेल्या मुरली नत्थू दुधपाच (३७) या कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाला. मुरली रविवारी रात्री ९ वा. सुमारास येथील शिवाजी महाराज चौकातून मराठा मंडळ हॉलकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक पडलेल्या स्थितीत होता. शरीराची हालचाल होत नसल्याने नागरिकांनी त्याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा मृत्यू झाला होता.
*दारुच्या अति सेवनामुळे मृत्यू*
मुरली याचा मृत्यू दारूच्या अति सेवनामुळे झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. मुरली विहीर खोदाईचे काम करायचा. सहकारी कामगारांसमवेत तो येथे राहत होता. सहकारी कामगार दादू मिताराम नेवारे (३७, गोंदिया) यांच्या खबरीनुसार घटनेची कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!