आणखीकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर..

🛑 भोसले इंटरनॅशनल स्कूलचा सलग तिसऱ्या वर्षी 100% निकाल..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१३:- केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज दुपारी जाहीर करण्यात आला. येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलने आपली यशस्वी परंपरा कायम ठेवत सलग तिसऱ्या वर्षी 100 निकाल देण्यात यश मिळवले.

शाळेमधून एकूण 42 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी 90 टक्क्याहून अधिक गुणांच्या ए-वन श्रेणीत 7 विद्यार्थी, 80 टक्क्यांहून अधिक गुणांच्या ए-टू श्रेणीत 10विद्यार्थी व 70 टक्क्यांहून अधिक गुणांच्या बी-वन श्रेणीत 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे आर्यन हिर्लेकर 95.33, ऋतुजा गावडे 93.83, ऋषी लेले 93.33, तन्मय कुमार 92.33, शौनक नर 92.17, स्वरांगी आंगचेकर 92.17 , विराज सावंत 91.83 व जान्हवी देसाई 90.33.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंत भोसले, सचिव संजीव देसाई, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई डिसोजा यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!