मंदार शिरसाट यांना उमेदवारी मिळावी !
*🛑 मंदार शिरसाट यांना उमेदवारी मिळावी !*
*🛑 कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे युवासेनेची पक्षाकडे मागणी*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-१०*:-कोकण मतदारसंघाची पदवीधर निवडणूक – जाहीर झाली आहे. या मतदारसंघाची उमेदवारी कोकण सचिव मंदार शिरसाट यांना मिळावी, अशी मागणी सिंधुदुर्ग युवासेना करणार असल्याची माहिती सिंधुदुर्गातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पदवीधर मतदार नोंदणी निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सुरू केली. यावेळी ही नोंदणी विक्रमी झाली आहे,
शिरसाट यांच्याच नेतृत्वाखाली डी. एड. बेरोजगारांसाठी आंदोलन करण्यात आले होते. गुन्हेही दाखल झाले त्याची दखल राज्याने घेतली. . युवासेना पदाधिकारी – कार्यकर्त्यांना घेऊन अनेकदा तरुणांचे प्रश्न हाताळले. त्यांना न्यायही दिला. शिरसाट यांच्याकडे संघटन कौशल्य व प्रशासकीय अभ्यास आहे. त्यांनी शहराचा कारभारही उपनगराध्यक्ष, नगराध्यक्ष पद असताना जबाबदारीने उगामप्रकारे सांभाळला, असे युवासेनेतर्फे स्पष्ट करण्यात आले. होते त्यामुळे या पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी शिरसाटंना मिळावी, अशी मागणी युवासेना पक्षाकडे करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर नानोस्कर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी, सावंतवाडी तालुकाप्रमुख कौस्तुभ गावडे, वेंगुर्ले तालुकाप्रमुख पंकज शिरसाट, दोडामार्ग-मदन राणे, मालवण तालुकाप्रमुख मंदार गावडे, युवासेना मालवण तालुका समन्वयक मंदार ओरोसकर, युवासेना कुडाळ शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर, कुडाळ शहर समन्वयक अमित राणे उपस्थित
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
