माणगाव मळावाडी चोरीतील आरोपी जेरबंद; पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.०२: कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माणगाव मळावाडी येथे दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी झालेल्या चोरीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरीतील आरोपी संदीप उर्फ बंड्या दाजी गुंजाळ याला सावंतवाडी येथे जेरबंद केले असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, सुनिल धनावडे यांनी दिली.
माणगाव मळावाडी येथे दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी श्रीमती अनुराधा गोपीनाथ खरवडे यांच्या घरी घरफोडी व चोरी करुन सोने व रोख रक्कम असा १ लाख २७ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याची तक्रार कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या चोरीतील आरोपी सावंतवाडी येथे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मिळाली होती. त्यानुसार दिनांक २ जानेवारी २०२१ रोजी सापळा रचून आरोपीस अटक करण्यात आली. सदर आरोपीने चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलीस अंमलदार सुधीर सावंत, प्रकाश कदम, रवी इंगळे, रमेश पालकर हे या कारवाई मध्ये सहभागी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल धनावडे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

