🛑 सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून २ लाख २४ हजार ४२१ मतदार ३०८ मतदान केंद्रावर बजावणार मतदानाचा हक्क..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०६:- सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून २ लाख २४ हजार ४२१ मतदार ३०८ मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारसंघात एकही मतदान केंद्र संवेदनशील नाही, तरीही प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी ६०० पोलीस तैनात करण्यात आले असून प्रत्येक केंद्रावर २ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात महिला मतदारांची संख्या ही 112638 तर पुरूष मतदार 112179 एवढी आहे. तर या मतदार संघात मतदान केंद्र 308 एवढी असून विशेष मतदान केंद्र ४ आहेत यात सावंतवाडीत २, वेंगुर्लेत १ व दोडामार्ग १ अशी मिळून ही केंद्र आहेत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 1500 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून 25 अधिकारी व 150 कार्यालयीन कर्मचारी असणार आहेत. तर प्रत्येक केंद्रावर दोन पोलिस तैनात करण्यात आले आहेत. या शिवाय 42 सेक्टर अधिकारी 40 मायक्रो ऑब्झरवर असणार असून 40 बसेस ची व्यवस्थाही करण्यात आली आहे.
या शिवाय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सखी मतदान केंद्र तसेच परदाशीन केंद्र अंपगासाठी मतदान केंद्र युवा मतदारासाठी केंद्र अशी वेगवेगळी केंद्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्थापन करण्यात आली असून यात वेगुर्ले येथे सखी मतदान केंद्र तर दोडामार्ग येथे परदाशीन सावंतवाडी बाहेरचावाडा येथे युवा व अपंगांसाठी माडखोल येथील मतदान केंद्र करण्यात आले आहेत.
या शिवाय सावंतवाडी मतदारसंघात कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली जावी म्हणून पोलिसांकडून ही विशेष खबरदारी घेण्यात आली असून 600 पोलिस कर्मचारी तसेच होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

