रत्नागिरीसामाजिक

कोकणात सिडकोला पाऊलही ठेवू देणार नाही !

*🛑कोकणात सिडकोला पाऊलही ठेवू देणार नाही !*

*🛑खासदार विनायक राऊत यांचा पुनरुच्चार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴रत्नागिरी, दि-०६*:-कोकणातील जमिनी, जांभा दगड, किनारपट्टीवरील गावे, साधनसामग्री हडपणे तसेच आंबा-काजूंची उत्पादने नष्ट करण्याचा डाव आम्ही कधीच साध्य होऊ देणार नाही. सिडकोला कोकणात पाऊलही ठेवू देणार नसल्याचा इशारा महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी दिला.राऊत यांच्या प्रचारार्थ गोळप व पावस जिल्हा परिषद गटाची सभा महाकाली पॅलेस पावस येथे झाली. सभेला उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना राऊत यांनी केंद्र सरकारच्या इशाऱ्याने राज्य सरकार कशाप्रकारे कोकणवर सिडको प्राधिकरण लागण्याचा प्रयत्न करत आहे, यावर भाष्य करत जोरदार तोफ डागली. सिडको आल्याने कोकणचे कसे व काय नुकसान होईल, हे लोकांना सांगितले. कोकणातील शांत वातावरण बिघडवू न देण्यासाठी मतदारांनी सज्ज रहा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख बंड्या साळवी, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये, प्रदेश सचिव बशीर मुर्तुझा, जि. प. माजी अध्यक्ष उदय बने, उपजिल्हाप्रमुख शेखर घोसाळे, संजय साळवी, संजय पुनस्कर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, प्रमोद शेरे, जि. प. माजी सदस्या नेहा माने, वेदा फडके, काँग्रेसच्या अॅड. अश्विनी आगाशे, वर्षा पितळे, ममता जोशी, साक्षी रावणांग, सायली पवार, युवासेनेचे प्रसाद सावंत, राकेश साळवी, किरण तोडणकर, हेमंत पवार, सुभाष पावसकर, बाबा साळवी, मंगेश साळवी, काँग्रेसचे दीपक राऊत, शफी भुजबा आदी इंडिया आघाडीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!