लोकमत आमच्या बाजूने विरोधकांच्या प्रचाराच्या स्टाईलमुळे आमच्या मतदानात वाढ; जयंद्रथ खताते
▪️राष्ट्रवादी पक्ष आमच्या सोबत खताते यांचे स्पष्टीकरण..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि.०२: खेर्डी ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेचे लोकमत आमच्या बाजूने आहे. विरोधानांनी सुरू केलेला अपप्रचार आमच्याच फायद्याचा आहे. यातून आमचे मतदान वाढत आहे. असे सांगून खेर्डीतील ग्रामस्थ व पोलीस खात्यातील कर्मचारी अप्पा दाभोळकर यांनी कोविड काळात घेतलेल्या पत्रकार परिषदे संदर्भातील काही मुद्यांच्या आधारे पोलीस, अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार व तक्रार केली होती. मात्र, या तक्रारींची प्रशासनाने साधी दखल सुध्दा घेतली नाही. त्यामुळेच अप्पा दाभोळकर आज खेर्डी ग्रामपंचायत निवडणुकीचा खुलेआम प्रचार करताना दिसत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष व सुखाई परिवर्तन पॅनलचे प्रमुख जयंद्रथ खताते यांनी येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये केला.
पोलीस खात्यात असताना निवडणुकीचा प्रचार करता येतो का? ते कायद्यात बसते का? असा सवाल उपस्थित करतानाच त्यांनी अनिल दाभोळकरांसह विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ग्रा.पं. निवडणुकीमुळे खेर्डीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. श्री. जयद्रथ खताते यांनी खेर्डीमध्ये खेर्डीच्या विषयावर पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर सडेतोड भूमिका मांडली.
खताते पुढे म्हणाले, खेर्डी गावाच्या विकासासाठी महत्त्वाचा दुवा म्हणूनच असलेली सार्वजनिक नळपाणी योजना व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, ही नळपाणी योजना बंद पाडण्याचे काम करण्यात आले आहे. आता मात्र आम्ही ही पाणी योजना सुरू करू, असे विरोधक सांगत आहेत. मात्र, ही योजना होऊ नये म्हणून स्थानिक पुढारीच सपोर्ट करीत आहेत, विरोधक दुटप्पी भूमिका घेत असल्याचे जयद्रथ खताते यांनी यावेळी स्पष्ट केले.
विरोधक आम्ही गावचा विकास केला नाही अशी. ओरड करत आहेत. मात्र, आम्ही गावाचा विकास केला नसता तर खेर्डीतील जनतेने आम्हाला २० वर्ष जनसेवा करण्याची संधी दिली नसती. गावाचा १०० टक्के विकास केला असेही आम्ही म्हणणार नाही. आम्ही एकाधिकारशाही ने सत्ता चालवली असादेखील आरोप केला जात आहे.
यावर ते म्हणाले की, ही एकाधिकारशाही गावाच्या विकासासाठी होती. यावेळी अनिलशेठ दाभोळकर
यांच्यासह नितीन ठसाळे, दशरथ दाभोळकर यांच्यावरही श्री. खताते यांनी शाब्दीक हल्ला चढवला. निष्क्रीय अनिल दाभोळकर यांचा पायउतार करण्यासाठी आम्ही खेर्डीच्या राजकारणात पाऊल ठेवले. सूज्ञ जनतेने आमचा स्वीकार केला. गावच्या विकासासाठी काहीतरी केले म्हणूनच गावाने वीस वर्षे आमच्यावर विश्वास दाखवला. जनतेने अनिल दाभोळकरांना ओळखले आहे. ते लबाड कोल्ह्यासारखे आहेत. गेली ३० वर्षे सत्ता भोगूनही ज्यांनी गावचा विकास केला नाही त्यांच्याच सोबत आज आमचे सहकारी जात आहेत. मात्र, ज्या माणसांना ग्रा.पं., पं.स., जि.प. मध्ये संधी दिली ते आज या निवडणुकीत माझ्यासमोर विरोधक म्हणून उभे राहिले आहेत. पूर्वी एकत्र असलेले एकमेकांसमोर उभे ठाकले आहोत. जनतेच्या दरबारात आम्ही जात आहोत. जनता आम्हाला न्याय नक्की मिळेल असे खताते म्हणाले.
*💫कोकणातील नामवंत इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये आजच आपला प्रवेश निश्चित करा..*
*💫जयवंती बाबू फौंडेशनचं मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (M.I.T.M.) ओरोस, सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन जवळ..*
*💫NAAC मानांकन प्राप्त संस्था..*
*💫AICTE, DTE मान्यताप्राप्त आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न..*
*💫प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयात..*
*💫संपूर्ण वेळापत्रक आणि प्रवेश नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..*
*▪️प्रथम वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/BE2020/
*▪️थेट द्वितीय वर्ष पदवी*
https://info.mahacet.org/cap2020/DSE2020/
*▪️प्रथम वर्ष डिप्लोमा*
https://poly20.dtemaharashtra.org/diploma20/
*▪️थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा*
https://dsd20.dtemaharashtra.org/dsd20/
*⚙️⛏चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम:*
*📘१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*📘३) कॉम्प्युटर इंजिनियरिंग.*
*📘४) इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजि.*
*🔵 प्रथम वर्ष आणि थेट द्वितीय वर्ष डिग्री सवलतीची फी*
*◼️OPEN(Income >8 Lakh)-60000/-*
*◼️OPEN(Income <8 lakh)-30000/-*
*◼️OBC -30000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 3000/-*
*⚙️⛏️तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम :*
*📕१) मेकॅनिकल इंजिनिअरिंग*
*📘२) सिव्हिल इंजिनिअरिंग*
*🔵 प्रथम वर्ष डिप्लोमा फी सवलत*
*◼️OPEN (Income > 8 Lakh) – 25000/-*
*◼️OPEN (Income <8 Lakh) – 10000/-*
*◼️OBC/SEBC -10000/-*
*◼️SBC/VJ/NT/TFWS- 5000/-*
*◼️SC/ST – 2500/-*
*🌈प्रवेशासाठी संपर्क*
*_📱रामचंद्र सावंत : 9420703550_*
*_📱सूर्यकांत नवले : 9987762946_*
*_📱मनोज खाडिलकर : 9404448928_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

