कोकणक्राइममहाराष्ट्र

गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साइज विभागाची कारवाई

*🛑 गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साइज विभागाची कारवाई*

*🛑 एकूण ७ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०३*:-गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साइज विभागाने कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ४५ बॉक्स (२ लाख ५८ हजार रुपये) जप्त केले.तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ५ लाख रुपयांची कार असा एकूण ७ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी गोपाळ सुरेश गावडे (३६,नेनेवाडी,चौकुळ) याला ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई इन्सुली साऊथ कोकण डिस्टलरीज फॅक्टरी जवळ करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की गोव्यातून सिंधुदुर्गात बेकायदा दारू वाहत होणार असल्याची माहिती इन्सुली एक्साईज विभागाला प्राप्त झाली होती त्यानुसार जुन्या मुंबई गोवा मारा मार्गावर सापळा रचना झाला होता गोव्यातून येणारी स्विफ्ट कार (एम एच ०७ क्यू ८६८५) तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी कार मध्ये विदेशी मद्याचे ४५ बॉक्स (९०० बाटल्या) आढळून आल्यात. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत २ लाख ५८ हजार रुपये आहे.तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली.सदर कारवाई दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, तानाजी पाटील,सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील करीत आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या दारू वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.दारू कारवाई केलेली कार गोवा पोलीस,गोवा एक्साईज चेकपोस्ट,बांदा पोलीस चेक नाका,इन्सुली एक्साईज चेकनाका यांना गुंगारा देण्यात यशस्वी झाली.बांदा पोलीस चेकपोस्टवर तर गाड्यांची तपासणी करण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा आहे. असे असतानाही सदर कार चालक पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झाला.याबद्दल सर्वसामान्यांमधून मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!