नारायण राणेंमुळेच जिल्ह्याचा विकास !
*🛑नारायण राणेंमुळेच जिल्ह्याचा विकास !*
*🛑राणेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा : संजना सावंत यांचे आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-०२*:-भाजप, महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासाठी जि. प. माजी अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी दमदार प्रचार यंत्रणा राबविली आहे. संजना सावंत यांनी कणकवली तालुक्यात गावागावांमध्ये कित्येक बैठका घेतल्या असून बैठकांना ग्रामस्थांचीही मोठी उपस्थिती दिसून येत आहे. विशेषतः महिला वर्गापर्यंत पोहोचून नारायण राणे यांच्या विजयी होण्याची गरज संजना सावंत पटवून देत आहेत.अगदी वाडी-वस्त्यांमध्ये सावंत यांच्या बैठका सुरू आहेत. जिल्हयाचा विकास केवळ नारायण राणे यांच्यामुळेच होऊ शकला. जिल्ह्याची आणखी प्रगती होण्यासाठी नारायण राणे पुन्हा केंद्रीयमंत्री होण्याची गरज आहे. त्यासाठीच कोकणवासीयांनी राणेंना भरघोस मतांनी विजयी करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिक,खास करून महिलांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या. भारताला आर्थिक महासत्ता बनविणे हे मोदींचे स्वप्न आहे. म्हणूनच राणेंना विजयी करून मोदींचे हात बळकट करूया, असे आवाहन संजना सावंत मतदारांना करीत आहेत. नुकतीच त्यांनी करंजे व नागवे येथे बैठक घेतली. दोन्ही बैठकांना करंजे सरपंच सपना मेस्त्री, माजी सरपंच मंगेश तळगावकर, ग्रा.पं. सदस्य गजानन करंजेकर, लता मेस्त्री, सांगवे माजी सरपंच मयुरी मुंज, मीनल पवार, नागवे सरपंच सिद्धिका जाधव, उपसरपंच महेंद्र कुडाळकर, संदेश सावंत, सचिन खेडेकर आदी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

