कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

*🛑रस्त्यासाठी निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०२*:-भूमिपूजन होऊनही पेंडुरचा रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याचे काम लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरू करावे अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा पेंडुर-भटवाडी-मोगरणे ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. गेली ३५ वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या मालवण तालुक्यातील पेंडुर-भटवाडी-मोगरणे रस्त्याला मुख्यमंत्री सडक योजना टप्पा २ अंतर्गत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली व त्याची निविदा निघाली आहे. त्याच अनुषंगाने ८ मार्च रोजी रस्त्याचे भूमिपूजन झाले. परंतु, अद्याप या रस्ताकामाला सुरुवात झालेली नाही. या कामासाठी नियुक्त कंत्राटदाराशी ग्रामस्थांनी संपर्क साधल्यावर त्यांनी केवळ रस्त्यावर पडलेले खड्डे तात्पुरते भरून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी निकृष्ट काम करून दिले आहे. याही पावसाळ्यात लोकांना खड्यातून प्रवास करावा लागणार आहे. याबाबतचे निवेदन ब्राह्मणदेव युवा मंडळ, भटवाडीच्या कार्यकर्त्यांनी खरारे-पेंडुरच्या सरपंच नेहा परब यांनाही दिले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!