मनोज जरांगे पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते; छगन भुजबळ
*🛑 मनोज जरांगे पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते; छगन भुजबळ*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-२९*:-मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वाद टोकापर्यंत गेल्याचं मध्यंतरी पाहायला मिळाले. दोन्ही नेते संधी मिळेल तेव्हा एकमेकांवर टीका करतात. आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे-पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘मनोज जरांगे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत’, असा खोचक टोला भुजबळांनी जरांगेंना लगावला. छगन भुजबळ काय म्हणाले? मनोज जरांगे म्हणजे पंतप्रधान यांच्यापेक्षा मोठे नेते आहेत. संपूर्ण हिंदुस्तान मनोज जरांगे यांना घाबरला आहे. काय सांगतायेत? ते काही बडबड करत आहेत. त्यांची हुशारी किती? ते नाशिकमध्ये येऊन बोलत आहेत की, येथे ओबीसीची जागा आहे. मग बीडमध्ये जातात तेथे म्हणतात, ही ओपनची जागा आहे. येथे ओबीसीने का लढावं? त्यांना हेदेखील कळत नाही की, विधानसभेत आणि लोकसभेमध्ये ओबीसींना आरक्षण नाही. आता आम्ही येवला लढतो, तेथून निवडून येतो. ज्यांना एवढंही समजत नाही, त्यांना आपण काय सांगणार? या पूर्वी ते पंतप्रधान मोदी यांनाही महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे म्हणाले होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

