आणखीमहाराष्ट्रमुंबईराजकीय

🛑 शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला मोठा धक्का ; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴मुंबई, दि-२८:- देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहे. तर उर्वरित टप्प्यांसाठी राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार केला जात असताना शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाला मोठा धक्का बसलाय.

आचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी हा फटका बसला आहे. पक्षाचे स्टार प्रचारक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हिंगणघाट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

अनिल देशमुख हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक आहेत. तसेच ते माजी मंत्री देखील आहे. सध्या लोकसभा निवडणूक सुरु असून या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते राज्यभर फिरत आहे. अशात त्यांच्यावर आचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता नियमांनुसार, स्टार प्रचारक किंवा बाहेर जिल्ह्यातील नेत्यांना मतदारसंघातून 48 तास आधी जाण्याच्या सुचना असतानाही अनिल देशमुख यांनी शुक्रवारी वर्धा लोकसभा मतदारसंघाच्या हिंगणघाट येथे भेट दिली. दुपारी साडेचार ते पावणे पाच दरम्यान देशमुख यांनी हिंगणघाटच्या नंदोरी चौकातील नागरिकांची भेट घेतली होती.

बंदी असतांनाही स्टार प्रचारक मतदारसंघात असल्याने आचरसंहितेचं उल्लंघन झाल्याचे म्हणत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणघाटचे विस्तार अधिकारी सुभाष टाकळे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, अनिल देशमुख यांच्यावर आदर्श आचारसहितेचे भांदवि 1860 अन्वये कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिल देशमुख हे महाविकास आघाडीच्या पवार गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. यासह ते वर्ध्याचे उमेदवार अमर काळे यांचे सख्खे मामा देखील आहे. अमर काळे यांच्या प्रचाराची जबाबदारी अनिल देशमुख यांच्यावर आहे. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी हिंगणघाट येथे जात तेथील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. पथकाने या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर अनिल देशमुख यांनी आचारसंहितेच उल्लंघन केल्याचे लक्षात आल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!