Uncategorized

राजापूर च्या सभेत सावंतवाडीच्या दिपेश शिंदे नी वेधले जनसमुदायचे लक्ष

*🛑राजापूर च्या सभेत सावंतवाडीच्या दिपेश शिंदे नी वेधले जनसमुदायचे लक्ष*

 

*🛑भाजप नेते विशाल परब यांच्या सौजन्याने दिपेश शिंदे यांनी रेखाटले अंगावरती भाजपचे चित्र*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह*

 

*🎴राजापूर, दि-२६:-* राजापूर येथे होत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेत सावंतवाडीच्या दिपेश शिंदे यांनी युवा उद्योजक तथा भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस विशाल परब यांच्या सौजन्याने स्वतःचे शरीर भाजपामय रंगवून सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे

लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते बैठकीवर जोर देऊ लागले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीत भाजपाकडून नारायण राणे हे निवडणुक रिंगणात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवरील आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा राजापूर येथे सुरु आहे.

या सभेत भाजपाच्या कमळाने संपुर्ण अंग भाजपामय रंगविलेल्या सावंतवाडीच्या दिपेश शिंदे यांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे ,युवा उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून आणि सौजन्याने दिपेश शिंदे यांनी अंगावर ही रंगरंगोटी केली आहे. एकप्रकारे कळम हे चिन्ह जनतेपर्यंत पोहचवून लाडक्या दादांना पुन्हा लोकसभेत पाठविण्यासाठी विशाल परब यांनीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

 

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

राजापूरच्या सभेत सावंतवाडीच्या दीपेश शिंदे ने वेधले जनसमुदायाचे लक्ष

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!