कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

राणे, केसरकर एकत्र आल्याने राऊतांची झोप उडाली – नीतेश राणे

*🛑 राणे, केसरकर एकत्र आल्याने राऊतांची झोप उडाली – नीतेश राणे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२५*:-केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल गैरसमज पसरवायचे, चुकीची माहिती द्यायचे काम खासदार विनायक राऊतच करत होते. शिक्षणमंत्री दीपक केसरकर व राणे एकत्र आल्यामुळे राऊतांची झोप उडालीय. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर दुसऱ्या दिवशी केसरकर यांच्या व्हॅनिटी व्हॅनला अँब्युलन्सचे स्वरुप देऊन राऊतांना मुंबईला पाठविले जाईल, असा टोला आमदार नीतेश राणेंनी लगावला आहे.पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, उबाठाचे खासदार संजय राऊतांनी श्रीमान योगी प्रतिष्ठानबाबत खर सांगावं. या संस्थेच्या नावे संजय राऊत आणि त्यांचा आमदार बंधू लोकांकडून पैसे घेतात. या प्रतिष्ठानचे दहा वर्षे ऑडिट झालेले नाही. दहा वर्षे कोणी देणग्या दिल्या आणि ते व्यवहार कसे झाले, याची चौकशी व्हावी, अशी मागणी करणार आहोत. काळा पैसा व्हाईट करण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे, असेही त्यांनी सांगितले. राणे म्हणाले, संजय राऊत हे मोदींच्या सभांना प्रतिसाद नाही, असं खोट सांगताहेत. जर राऊत शुद्धीत असतील, तर त्यांना एका सभेला पाठविण्याची जबाबदारी माझी. तेथे मोदींच्या नावाच्या घोषणा ऐकून यांचे कान फाटले नाही, तर मी काहीही हरेन, असे आव्हान राणे यांनी दिले. मोदींच्या सभेला प्रचंड गर्दी असते. मोदींमुळे तुमच्या मालकांची झोप उडालीय. त्यामुळे ते वेड्यासारखे बोलताहेत. मोदी व शाह यांच्यावर बोलण्याएवढे उद्धव ठाकरे मोठे नाहीत. शिवसेनेच्या सात बारावर बाळासाहेब ठाकरेंचे नाव होते आणि राहणार. उद्धवंना या सात बारावर सोनिया गांधी व शरद पवार यांचे नाव लिहायचे होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना अखंड ठेवलीय, असेही राणे म्हणाले. प्रियांका गांधींना पंतप्रधान मोदी काय बोलले, ते समजले नसेल. त्यांनी मोदींचं पूर्ण भाषण ऐकावं व समजून घ्यावं, असे एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले.केली आहे, असेही त्यांनी सांगितले. राणे म्हणाले, संजय राऊत हे मोदींच्या सभांना प्रतिसाद नाही, असं खोट सांगताहेत. जर राऊत शुद्धीत असतील, तर त्यांना एका सभेला पाठविण्याची जबाबदारी माझी. तेथे मोदींच्या नावाच्या घोषणा ऐकून यांचे कान फाटले नाही, तर मी काहीही हरेन, असे आव्हान राणे यांनी दिले. मोदींच्या सभेला प्रचंड गर्दी असते. मोदींमुळे तुमच्या मालकांची झोप उडालीय. त्यामुळे ते वेड्यासारखे बोलताहेत. मोदी व शाह यांच्यावर बोलण्याएवढे उद्धव ठाकरे मोठे नाहीत. शिवसेनेच्या सात बारावर बाळासाहेब ठाकरेंचे नाव होते आणि राहणार. उद्धवंना या सात बारावर सोनिया गांधी व शरद पवार यांचे नाव लिहायचे होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना अखंड ठेवलीय, असेही राणे म्हणाले. प्रियांका गांधींना पंतप्रधान मोदी काय बोलले, ते समजले नसेल. त्यांनी मोदींचं पूर्ण भाषण ऐकावं व समजून घ्यावं, असे एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले.केली आहे, असेही त्यांनी सांगितले. राणे म्हणाले, संजय राऊत हे मोदींच्या सभांना प्रतिसाद नाही, असं खोट सांगताहेत. जर राऊत शुद्धीत असतील, तर त्यांना एका सभेला पाठविण्याची जबाबदारी माझी. तेथे मोदींच्या नावाच्या घोषणा ऐकून यांचे कान फाटले नाही, तर मी काहीही हरेन, असे आव्हान राणे यांनी दिले. मोदींच्या सभेला प्रचंड गर्दी असते. मोदींमुळे तुमच्या मालकांची झोप उडालीय. त्यामुळे ते वेड्यासारखे बोलताहेत. मोदी व शाह यांच्यावर बोलण्याएवढे उद्धव ठाकरे मोठे नाहीत. शिवसेनेच्या सात बारावर बाळासाहेब ठाकरेंचे नाव होते आणि राहणार. उद्धवंना या सात बारावर सोनिया गांधी व शरद पवार यांचे नाव लिहायचे होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना अखंड ठेवलीय, असेही राणे म्हणाले. प्रियांका गांधींना पंतप्रधान मोदी काय बोलले, ते समजले नसेल. त्यांनी मोदींचं पूर्ण भाषण ऐकावं व समजून घ्यावं, असे एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!