कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

सत्ता असताना सौ.रश्मी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधकांचें फोन टॅप केले जात

*🛑 सत्ता असताना सौ.रश्मी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधकांचें फोन टॅप केले जात*

*🛑 दोन ते तीन हॅकर मातोश्रीत बसवले होते,आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट*

*🛑खोटे गुन्हे तयार करण्यात उद्धव ठाकरेंची पीएचडी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२३*:-खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर उद्धव ठाकरेंनी पी एच डी केली आहे.मुख्यमंत्री असताना भाजपा नेत्यांना खोट्या केसेस मध्ये अडकाविण्याचे काम केले.सौ.रश्मी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधकांचें फोन टॅप होत होते. रश्मी ठाकरे च्या माध्यमातून मातोश्रीच्या चौथ्या माळ्यावर दोन ते तीन हॅकर बसवले होते.हे संजय राऊत यांनी आपल्या मालकीनीला विचारावे.कोणकोणत्या नेत्यांचे व्हाट्सअप चॅटिंग हॅक करत होते हे सुद्धा आम्हाला माहित आहे.आमच्या जवळ त्याचे पुरावे आहेत. जी कामाला ठेवलेली मूल होती ती याविषयी बोलायला तयार आहेत.वेळ पडल्यास पुरव्यासहित समोर आणु आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊदे असे आव्हान भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिले.कणकवलीत प्रहार भवन येथे पत्रकारांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी उबाठा सेनेचा खरपूस समाचार घेतला.ते म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाखती मुळे मातोश्री मध्ये बरनॉल चा प्रकार वाढला आहे. छातीच्या गोळ्या आता दोन वेळा घेतल्या जात आहेत.महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील सत्य बाजू शिंदेंनी मांडली आहे. त्यामुळे हात भर फाटल्यानंतर मुख्यमंत्री यांचा निर्णय सरकार चा असतो.हे राऊत सांगत आहेत. भाजपा नेत्यांना खोट्या केसेस मध्ये टाकून अटक करण्याचे काम केले.उद्धव ठाकरेने व मुलाने स्वार्थासाठी सत्तेचा वापर केला.हे संजय राऊत यांनी मान्य करावे अशा शब्दात सुनावले.खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर उद्धव ठाकरेंनी पी एच डी केली आहे. मुद्धाम फडणवीस साहेबांच नाव आणायचं फडणवीस साहेबांना अटक केली असती. तर उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर कसे आले असते हे आम्ही पाहिले असते.ज्यांनी गुन्हा केला नाही त्यांच्या वर खोटे गुन्हे दाखल केले. त्यांना हात लावला असता तर भाजपा कार्यकर्ते कसे तांडव करतात ते समजलं असत.प्रवीण दरेकर काय करतात ते तुझ्या भावाला विचार तो त्या बँकेचा संचालक आहे.तू पोलीस सरंक्षण मध्ये फिरतोस म्हणून जाग्यावर आहेत.
डरपोक कोण आहे हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन बघ स्वतःच्या मेहुण्याला वाचविण्यासाठी भाजप मध्ये येतो असे सांगायला कोण दिल्लीला गेला होता.असा सवालही केला.संजय राऊत 100 टक्के जेल मध्ये जाणार. हे मी जबाबदारीने सांगतोय.मात्र आज पर्यंत संजय राऊत ने जबाबदारीने जे जे सांगितले ते कधीच खरे झाले नाही.वय संजय राऊत च्या मालकाच झाला आहे. कधी वर जातो हे आम्ही पाहतो. एक पाय कबर मध्ये गेला आहे. कुठच्या तरी सभेमध्ये छातीला हात लावून खाली कोसळेल समजणार पण नाही.अशा शब्दात राऊत यांनी श्री नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेला नितेश राणे यांनी उत्तर दिले. राणेंच्या दादागिरीची भाषा राऊत ला माहीत आहे. राणेंची सभा असताना बाथरूम मध्ये लपून बसलेला,चड्डी पिवळी झाली होती. अस उद्धव व राज साहेबांना फोन करून बोलावून घेतले हेते असे एक उदाहरण यावेळी आमदार नितेश राणे यांनी दिले
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!