संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते !
*🛑 संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते!*
*🛑 भाजप प्रवक्ते, आमदार नीतेश राणे यांचा गौप्यस्फोट : राऊतांची नशेत असल्यासारखी बडबड !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२२*:-स्व. बाळासाहेब राहत असलेली खोली माझ्यासाठी पवित्र आहे. बाहेर जाताना मी त्या खोलीत नतमस्तक होऊन बाहेर पडतो, असे धारावीच्या सभेत उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र, बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना उद्धव ठाकरे यांनीच अखेरच्या दिवसांत बाळासाहेबांचे हाल केले. त्यांची कोणत्या कोणत्या वाईट शब्दांत अवहेलना केली हे आम्हाला माहिती आहे, असा आरोप भाजपचे प्रवक्ते, आमदार नीतेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.येथील हॉटेल नीलम्स कंटीसाईडमध्ये आयोजित परिषदेत राणे म्हणाले, आता श्रावण बाळ होण्याचा आव उद्धव ठाकरे यांनी आणू नये. संजय राजाराम राऊत म्हणे, फडणवीस यांना केंद्रात गृहमंत्री बनायचे होते म्हणून फडणवीस यांचे पंख छाटून त्यांना भाजपने उपमुख्यमंत्री केले. मात्र, याच संजय राऊतांना २०१९ मध्ये मुख्यमंत्री व्हायचे होते. काही आमदारांना त्यांनी स्वतःचे नाव सीएम पदासाठी चालवा, असे सांगितले होते. यांचे मालक उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायची स्वप्ने पाहत असताना राऊत आमदारांची बैठक घेऊन कृतघ्न वागत होते.म्हणून तर त्यांना सामनाच्या मुख्य संपादक पदावरून काढते आणि मालकीणबाई संपादक झाल्या, असाही आरोप राणेंनी केला.राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत म्हणणाऱ्या संजय राऊतांवर जोरदार टीका नीतेश राणे यांनी केली. एकदा उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हावेत, एकदा राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, असे संजय राऊत म्हणत आहेत. नेहमी नशेत असल्यासारखे ते बडबड करतात, अशा शब्दांत राणे यांनी राऊत यांना फटकारले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

