🛑 आंबोलीतील जनता खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपणा मतदानातून उत्तर देईल ; आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴आंबोली, दि-२२:- आंबोली कबूलयतदार प्रश्ना बाबत विनायक राऊत यांनी आंबोली तील कबूलयतदार गावकर समन्वय व कृती समिती कडून आदी योग्य माहिती घ्यावी व मगच भाष्य करावे,गेल्या दहा वर्षांत आपल्या खासदारकीच्या कालखंडात एकही काम आंबोलीसाठी न केलेल्या खासदार विनायक राऊत यांना आंबोलीच्या प्रश्रांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे आंबोली सरपंच सावित्रि पालेकर यांनी म्हटले आहे..
होऊ घातलेली लोकसभा निवडणूक ही देशात कोणाचे सरकार आणायचे या साठी आहे व आंबोली तील जाणत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मतदान करणार आहे,
खासदाराणी विनायक राऊत यांनी 10 वर्षात केलेल्या विकासाच्या नावाने मत मागायचे कि स्वतः खासदार असून सुद्धा सोडवू न शकलेल्या प्रश्नासाठी मागायचे ते आदी ठरवावे असा टोला सरपंच सावित्रि पालेकर यांनी लगावला आहे.
आंबोली पर्यटन वाडीसाठी खासदार म्हणून विनायक राऊत यांनी 10 वर्षात केलेले एक तरी काम सांगावे गेली 10 वर्षे खासदार म्हणून आंबोली ला किती विकास निधी दिला ,वन संज्ञा प्रश्ना बाबत गेली 10 वर्षे तुम्ही खासदार तुम्ही का नाही सोडवला,आंबोली कबूलयतदार प्रश्न सुटावा किंवा नेमका काय प्रश्न आहे हे साधे जाणून घ्यायला तुम्ही खासदार म्हणून 10 वर्षात आंबोली मध्ये एकदाही आला नाही असा जोरदार पलटवार सौ पालेकर यांनी केला आहे.
आता पर्यंत जो काही थोड्याफार प्रमाणात कबूलयतदार प्रश्न सुटला आहे तो शिक्षण मंत्री श्री.दीपक केसरकर, पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब व भाजपा विधानसभा अध्यक्ष श्री राजन तेली यांच्यामुळेच सुटलेला आहे, त्यात खासदार विनायक राऊत यांचा काडीचाही संबंध किंवा योगदान नाही.आंबोली पर्यटन वाडी साठी जर प्रयत्न केले असते तर आज विकासाच्या नावाने तुम्ही मत मागितली असती मात्र तसे न करता भावनिक व न्यायप्रविष्ठ मुध्याच्या नावाने मत मागायची आज खासदार राऊत यांच्या वर वेळ आली आहे.
आंबोली तील जनता मोदी व कै. बाळासाहेब बांच्या विचारांच्या पाठीशी आहे व या कोणी कितीही विषय भरकटवण्याचा प्रयत्न केला तरी या वेळी तळ कोकणात कमळ च खिलणार असे सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

