आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🛑 जयदेव ठाकरे ना डावलून बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपणाऱ्या उध्दववर जनता विश्वास ठेवत नाही ; आमदार नितेश राणेंची घणाघाती टीका

🛑 आदित्य ला मुख्यमंत्री बनवायचे होते म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंचा खोटेपणा उघड

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-२१:– उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रा समोर आपण किती खोटारडा आहे याचा पुरावाच दिला.2019 ला देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री बनवायचे ठरवले होते हेही ठाकरे यांनी सांगून टाकले. जयदेव ठाकरेला विचारा उद्धव किती खोटारडा आहे. बाळासाहेबांची प्रॉपर्टी हडपण्यासाठी जो उद्धव खोटे बोलतो, ज्याला रक्ताची नाती सांभाळता आली नाहीत त्या उध्दववर महाराष्ट्राची जनता विश्वास ठेवत नाही. ज्या आदित्य ठाकरे ला मुख्यमंत्री बनवायची भाषा करता, ज्याचे अजून लग्न झाले नाही, मुलाशी की मुलीशी लग्न लावायचे हे अजून ठरत नाही त्याला देवेंद्र जी मुख्यमंत्री बनवणार होते असे सांगणाऱ्या उद्धव ठाकरे च्या केमिकल चा लोचा झाला आहे. मानेचे औषध आता मेंदूत गेले असून उद्धव ठाकरे आता वेडा झाला असल्याची टीका भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंनी केली.ते कणकवली मध्ये पत्रकारांशी बोलत होते.

जयदेव ठाकरे यांनी कोर्टात दिलेलं स्टेटमेंट जर इंडियन एक्सप्रेस मध्ये छापले तर जनतेला कळेल की उद्धव ठाकरे हा किती नीच आहे. प्रॉपर्टी हडपण्यासाठी स्वतःच्या वडिलांच्या मृत्यूची तारीख वेळेवर जाहीर करत नाही त्याच्यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही असेही नितेश राणे म्हणाले. लोकसभा निवडणुकी नंतर स्वतः संजय राऊत स्वतःच्या भावाला घेऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सामील होणार आहे. तारीख आणि स्थळ ठरलेले आहे फक्त 4 जून रोजी निकाल लागल्या नंतर राऊत शिंदेंकडे असतील. पंतप्रधान मोदींना घाम फुटला असे संजय राऊत म्हणाले यावर टीका करताना उद्धव ठाकरे डायपर घालून फिरतो काय असा प्रतिसवाल नितेश राणे यांनी केला. दूरदर्शन मोदींचे मुखपत्र झाल्याच्या टिकेवर सामना हा आता काँग्रेसचे मुखपत्र झाल्याची प्रतिटिका राणे यांनी केली. गळ्यात भगवा घातला म्हणजे कोणी हिंदू होत नाही आधी मनातील भावना हिंदुवादी ठेवा असा टोला नितेश यांनी लगावला.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!