आणखीकोकणदेवगडमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीचा निघृण खून..

🛑 महाळुंगे-देवगडातील घटना; सोडवण्याच्या झटापटीत मुलगा जखमी..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴देवगड, दि-२०:- चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा पोटात सुरा खुपसून खून केला. ही घटना काल सकाळी ११:३० वाजता तालुक्यातील महाळुंगे-धनगरवाडा येथे घडली. सुप्रिया पेडणेकर असे मृत पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती सुनील पेडणेकर याला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सुनील पेडणेकर हा मुंबई येथील एका रुग्णालय परिसरात मेडिकल स्टोअर चालवत होता. २०२२ मध्ये हे कुटुंबीय महाळुंगे-धनगरवाडा येथे आले. सुप्रिया, सुनिल व मुलगा सिद्धेश्वर हे तिघेही तेथे राहत होते. सुप्रिया ही भगतगिरी करत होती. या भगतगिरीसाठी येणाऱ्या माणसांबद्दल सुनील पेडणेकर कायम संशय घ्यायचा यातून प्रचंड वाद होत असत. याच कारणामुळे पती- पत्नीमध्ये टोकाचे वाद झाले. सुनिल व सुप्रिया यांचा मुलगा सिद्धेश सकाळी शौचालयाला गेला असताना त्याला आई-वडिलांचे वाद कानावर पडले. मात्र तो बाहेर आलेला असताना सुप्रियाच्या छातीवर बसून सुनील तिच्यावर सुरीने वार करत होता. हे त्याने पाहिले हे वार मानेवर छातीवर हातावर केले. रक्तस्त्राव प्रचंड झाल्याने सुप्रियाचा जागीच मृत्यू झाला. यावेळी विजयदुर्ग पोलिसांनी सुप्रियाला देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र ती मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!