🛑 कसाल येथे कुलदेवता प्रतिष्ठापना सोहळा
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कुडाळ, दि-१९:– सर्व भाविकांना कळविण्यात येते की कसाल परबवाडी येथील कुलदैवतेचा चरी पुनः प्रतिष्ठापना सोहळा साजरा होत असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक 19 रोजी सकाळी 8 वा. धार्मिक विधी-पूजा तीर्थप्रसाद, महाप्रसाद सायंकाळी 7 वा. हरीपाठ, श्री विठ्ठल रखुमाई वारकरी मंडळ आवळेगाव श्री पंढरीनाथ सावंत यांचे किर्तन, रात्री 9 वा. कुडाळ,पडवे येथील महिला भजन व दिंडी कार्यक्रमाचे आयोजन तसेच रविवार दिनांक 21 रोजी सकाळी धार्मिक विधी तीर्थप्रसाद ,महाप्रसाद, सायंकाळी 7 वा .दिपोत्सव 8 वा. स्वरसंध्या, भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीतांचा नजरांना,रात्री 10, स्थानिक भजने ,आदी कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कुळकर परब परिवारांचे वतीने करण्यात आले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

