केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल
*🛑केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴रत्नागिरी, दि-१९*:-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसघाचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यानी आज शुक्रवार 19 रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, किरण सामंत यांची उपस्थिती होती. मोठे शक्तीप्रदर्शन करत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय भव्य रॅली काढण्यात आली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते या रॅलित सहभागी झाले होते. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, अब की बार 400 पार, नारायण राणें साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ हे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या रॅलिचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर सभेत रुपांतर करुन झाला. रॅलित गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, शेखर निकम, निलेश राणे, बाळ माने, प्रमोद जठार, राजन तेली, दीपक पटवर्धन, प्रभाकर सावंत, संजय आग्रे अबिद नाईक अजित गोगटे, आदींसह भाजपाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

