कणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीय

निलंबन कारवाईविरोधात घुणकीकरांची मॅटकडे धाव

*🛑 निलंबन कारवाईविरोधात घुणकीकरांची मॅटकडे धाव*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-१९*:-निलंबन कारवाईविरोधात कणकवलीचे वनविभाग कार्यालयाचे वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांनी ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई) धाव घेतली आहे. उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनी निलंबनाची कारणे व गरज याबाबत कळविणे आवश्यक – असतानाही तसे केलेले नाही. त्यामुळेच आपण ‘मॅट’ मध्ये धाव घेतल्याची माहिती घुणकीकर यांनी दिली. घुणकीकर म्हणाले, एकाने काही दिवसांपूर्वी केलेल्या तक्रारीनुसार आपली विभागीय वनअधिकारी (दक्षता, कोल्हापूर) यांनी चौकशी केली. या चौकशी अहवालानुसार उपवनसंरक्षक सावंतवाडी यांनी माझे निलंबन केले. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रकारची वैयक्तिक पातळीवर सखोल चौकशी न करता तक्रारदाराच्या दबावामुळे निलंबन केले आहे. याबाबत वनविभागातील अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही माझ्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. उपवनसंरक्षक यांना वनक्षेत्रपाल दर्जाच्या राजपत्रित अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे अधिकार आहेत का, हादेखील प्रश्न आहे. वनविभागातील अधिकारी, कर्मचारी यांना कोणाच्याही तक्रारीवरून निलंबित केले जात असेल तर ते योग्य नाही.मॅटच्या निर्णयातून न्याय मिळेल ! सदर तक्रारदाराने यापूर्वीही अनेक स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ, वनविभाग अधिकारी यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. या तक्रारदाराचाही बंदोबस्त होण्याची गरज आहे. तर ‘मॅट’च्या निर्णयातून आपल्याला न्याय मिळेल, असेही घुणकीकर म्हणाले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!