सावंतवाडीतील होलसेल व्यापारी अशोक गुप्ता यांचे निधन
*🛑सावंतवाडीतील होलसेल व्यापारी अशोक गुप्ता यांचे निधन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१८*:-सावंतवाडीतील प्रतिथयश व्यापारी अशोक जगदीशप्रसाद गुप्ता (६९, रा. भटवाडी, सावंतवाडी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही महिने त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर चारच दिवसांपूर्वी त्यांना सावंतवाडीत आणण्यात आले होते. सावंतवाडीतील जानकीबाई रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
सावंतवाडीतील एक जेष्ठ होलसेल व्यापारी म्हणून ते प्रसिद्ध होते. सामाजिक क्षेत्रात त्यांचा नेहमीच पुढाकार असे. सावंतवाडीतील प्रसिद्ध चितारआळी गणेशोत्सव मंडळाचे ते अध्यक्ष होते. तसेच भटवाडी येथील नवरात्रोत्सव मंडळाचे देखील ते सल्लागार होते. तसेच सावंतवाडीतील नॅब संस्थेचे देखील ते संचालक होते. एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून देखील त्यांना ओळखले जायचे. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे.दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात मुलगा चेतन, सून, तीन विवाहित मूली, जावई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी आठ वाजता येथील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

