उष्णतेचा पारा उच्चांक गाठेल, हवामान खात्याचा अंदाज
*🛑उष्णतेचा पारा उच्चांक गाठेल, हवामान खात्याचा अंदाज*
*🛑काही ठिकाणी विजांच्या कडकडाटा सह मुसळधार पावसाचा अंदाज*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१८*:-राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट उसळी आहे. वाढत्या तापमाणामुळे मुंबईकर पुरते त्रस्त झालेत. महाराष्ट्रात तापमानाचा पारा ४१ अंशावर गेला आहे. तसेच मुंबईमध्ये कमाल ३४.७ अंश तापमानाची नोंद झालीये. तर कर्जतमध्ये तापमानाचा पार थेट ४४ अंशावर पोहचला आहे. त्यामुळे कर्जत तसेच बदलापूरमधील नागरिक उष्णतेने त्रस्त झालेत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकरांसाठी पुढील 2 दिवस महत्वाचे असणार आहेत. आज आणि उद्या मुंबईत उष्णतेची लाट आणखी उसळणार आहे. तसेच दोन दिवस काही भागांत ढगाळ वातावरण राहिल. कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस बरसणार आहे.गेल्या २ ते ३ दिवसांपासून राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसाण झालंय. कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाघोली येथे गारपीट देखील झालीये. कुठे गारपीट तर कुठे उष्णतेची लाट असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर देखील याचा गंभीर परिणाम होत असल्याचं दिसत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

