कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिक

शिरोडा-वेळागरवाडी पर्यटन जमीन संपादनाबाबत सत्य माहिती मिळावी !

*🛑 शिरोडा-वेळागरवाडी पर्यटन जमीन संपादनाबाबत सत्य माहिती मिळावी !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-१७*:-शिरोडा-वेळागरवाडी येथल पर्यटन जमीन संपादनाबाबत तथ्यात्मक व सत्य माहिती देण्यास टाळाटाळ होत असल्याची तक्रार शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिले आहे.वेळागरवाडी येथील पर्यटन जमीन संपादनाबाबत भूमिपुत्रांनी हरकत घेऊ नये, अशी विनंती जिल्हा प्रशासनाकडून वारंवार होत आहे. परंतु प्रकल्पाबाबत स्थानिकांना तथ्यात्मक व सत्य माहिती पुरविणे हे प्रशासनाचे काम आहे. स्थानिकांना अंधारात ठेवून कोणतेही काम होऊ देण्यास आमचा विरोधच असेल. जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्थानिकांना विश्वासात घेण्याचे आश्वासन यापूर्वी देण्यात आलेले आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीही स्थानिकांना आश्वस्त केले आहे. मात्र, संबधित विभागाकडून स्थानिकांना योग्य माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. काही लोकांकडून विविध माध्यमातून आमच्या जमिनीत अनाधिकारे घुसून स्थानिकांना धाक व धमकी देण्याचा प्रकारही केला जात आहे. माहिती अधिकाराचा वापर करून आम्हाला हवी असलेली माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता संबंधित विभागाकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. त्यामुळे स्थानिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. होऊ घातलेल्या या पर्यटन प्रकल्पातील भूमिपुत्रांची ९ हेक्टर जमीन वगळण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. या निवेदनावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जगन्नाथ आंदुर्लेकर, सचिव हनुमंत केशव गवंडी, जयप्रकाश चमणकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!