कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

एसटी प्रवाशांना सोयी, सुविधा उपलब्ध करून द्या!

*🛑एसटी प्रवाशांना सोयी, सुविधा उपलब्ध करून द्या!*

*🛑ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कुडाळ आगाराला निवेदन*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कुडाळ, दि-१६*:-कुडाळ एस. टी. बसस्थानकात प्रवाशांना आवश्यक सोयीसुविधांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे एस. टी. प्रशासनाने प्रवाशांना लवकरात लवकर या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्यावतीने कुडाळचे प्रभारी आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवा – संघाचे अध्यक्ष सुरेश कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळचे प्रभारी आगार व्यवस्थापक पाटील यांना शनिवारी निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे, कुडाळ एस.टी. बसस्थानकात प्रवाशांना पुरेशी बैठक व्यवस्था नाही. त्यामुळे प्रवाशांना तासनतास उभे राहवे लागते. त्यामुळे बैठक व्यवस्थेचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. बसस्थानकातून सुटणाऱ्या बसफेऱ्या वेळेत सोडण्यात याव्यात. प्रत्येक बसच्या फलकावर बसचे नाव स्पष्ट लिहिले जावे. जेणेकरून प्रवाशांना ते सोयीस्कर ठरेल. खेडेगावात दुर्गम भागात जाणाऱ्या बसफेऱ्या अचानक अपुरे प्रवासी सांगून रद्द केल्या जातात. अशा फेऱ्या रद्द करू नये.
*मागण्या पूर्ण केल्या जातील!*
पाटील यांनी या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिले. उपाध्यक्ष शरद कांबळी, कार्याध्यक्ष चंद्रकांत अणावकर, मनोहर आंबेकर, मुकुंद म्हापणकर, एन. पी. मठकर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!