कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज भरणार

*🛑 विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज भरणार*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴रत्नागिरी, दि-१६*:-रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार विनायक राऊत हे उबाठा गट शिवसेनेमार्फत आपला उमेदवारी अर्ज मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे भरणार आहेत. त्यापूर्वी खासदार राऊत रत्नागिरीत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीमार्फत शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. १९ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खासदार राऊत माळनाका येथील मराठा भवन येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. मराठा भवन येथे सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या सभेला शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने,आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, ‘महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याच नेत्यांच्या उपस्थितीत खासदार राऊत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नसल्याची माहिती रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!