कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीय

किरणजी सामंत लंबी रेस का घोडा..त्यांची काळजी घेण्यासाठी महायुतीचे सर्व नेते सक्षम

*🛑किरणजी सामंत लंबी रेस का घोडा..त्यांची काळजी घेण्यासाठी महायुतीचे सर्व नेते सक्षम*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*

*🎴कणकवली, दि-१५*:-महायुतीचे सगळेच कार्यकर्ते आम्ही आपल्या आपल्या पद्धतीने प्रचार करत आहेत.शिवसेना ज्येष्ठ नेते,शिक्षण मंत्री दीपक केसरकर,पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी आमदार प्रमोद जठार असे सर्वच महायुतीचे नेते,कार्यकर्ते,पदाधिकारी महायुतीचा उमेदवार निवडून यावा. मोदींचे हात बळकट व्हावे. आणि इकडचा खासदार हा मोदींच्या विचारांचा निवडून यावा या दृष्टिकोनातून प्रचार करत आहोंत. श्री.किरण सामंत यांची भेट भाजप नेते उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झाली. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे गेलेला माणूस हा परत येताना खाली हात कधीही जात नाही. किरण जी सामंत हे राजकारणातील “लांबी रेस का घोडा आहेत.”.किरणजी सामंत यांची कोणीही चिंता करू नये, त्यांची काळजी घेण्यासाठी महायुतीचे सर्व नेते सक्षम आहेत.असे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत एक प्रश्नावर बोलताना सांगितले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!