आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 सावंतवाडी पत्रकार संघाचे कार्य आदर्शवत ; स्नेह सत्कार कार्यक्रमात मान्यवरांकडून गौरवोद्गार..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१२:- सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी नेहमीच सकारात्मक पत्रकारिता जोपासली आहे. पत्रकारितेच्या बाबतीत ते नेहमीच इतरांना न्याय देण्यासाठी झटत असतात. गेले वर्षभर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी धुरा सांभाळताना त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून इतरांना आदर्शवत ठरेल असे कार्य केले आहे, त्यामुळे सावंतवाडी पत्रकार संघाचे कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार शिक्षणतज्ज्ञ प्रा. राजाराम परब यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांच्या सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा अध्यक्षपदास यशस्वी एक वर्ष पूर्ती यानिमित्ताने त्यांचा सत्कार करण्यात आला. पवार यांनी या वर्षभरात राबविलेले विविध उपक्रम व त्यांची कारकीर्द याची दखल घेत त्यांचा स्नेह सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. राजाराम परब, सिंधुदुर्ग सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दीपक गांवकर, पत्रकार सचिन रेडकर, राजू तावडे, नागेश पाटील, प्रा. रुपेश पाटील,नरेंद्र देशपांडे, प्रसन्ना गोंदावळे, आनंद धोंड, शैलेश मयेकर विनायक गांवस आदी उपस्थित होते.

दरम्यान यावेळी बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे म्हणाले की, हरिश्चंद्र पवार यांचा आदर्श इतर पत्रकारांनी घेणे गरजेचे आहे. अलीकडच्या बदलत्या पत्रकारितेत देखील आपल्या स्वतःच्या पत्रकारितेची तत्वे जोपासणे गरजेचे आहे, तालुका पत्रकार संघाच्या सर्व कार्यकारिणीने आदर्शवत असे काम वर्षभरात केले आहे याचे श्रेय अध्यक्ष पवार यांना जाते.

सत्काराला उत्तर देताना तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार म्हणाले, गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने अनेक सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पत्रकार संघाची उंची वाढवली आहे. हे सर्व कार्य तमाम सदस्य बांधवांमुळे आणि सहकार्यामुळेचं आपण करू शकलो. यापुढेही सर्व पत्रकार बांधवांना सोबत घेऊन चांगले कार्य करण्यासाठी कटिबद्ध राहीन, अशी ग्वाही श्री. पवार यांनी यावेळी दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार आनंद धोंड यांनी मानले.

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!