🛑 मोजक्या काजू कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील अडीच लाख काजू शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक ; शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-१२:- काजू बी खरेदी प्रकरणी विद्यमान मंत्री दिपक केसरकर आणि सत्ताधारी भाजप/शिंदे सेना सरकारने बहुसंख्य काजू बागायतदार/शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली आहेत.जिथे प्रति किलो २०० रुपये मागणी होती तिथे १२५ रूपये अधिक १० रुपये अनुदान असे मोजकेच १३५ रूपये प्रति किलो जाहीर करून सामान्य काजू शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे असा आरोप शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केला आहे.
मोजक्या काजू कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे हित जपण्यासाठी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील अडीच लाख काजू शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक करण्यात आलेली आहे.
एकेकाळी (आठ दहा वर्षापूर्वी) काजू बी ला १८० रुपये प्रति किलो भाव मिळत असताना मोदी सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात नितीमुळे आयात कर अचानकपणे दहा टक्क्यांवरून पाच टक्के केला गेला आणि फार मोठ्या प्रमाणावर परदेशी काजू देशात येऊ लागला आणि काजू व्यापाऱ्यांचे तर उखळ पांढरे झाले पण दोन एकरपेक्षा कमी बागायत असलेला बहुसंख्य काजू शेतकरी मात्र देशोधडीला लागला आहे असे डॉ परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
जिल्ह्यातील काजू शेतकरी आज कर्जबाजारी होत असताना त्याचे परदेशी काजूच्या अतिक्रमणामुळे सातत्याने आर्थिक शोषण होत आहे.या सगळ्या प्रकरणात जिल्ह्याचे पालकमंत्री गप्प आहेत.
आजच्या महागाईच्या काळात सामान्य काजू शेतकऱ्याला प्रति किलो दोनशे रुपये भाव मिळणे हा त्याचा हक्क आहे.
मुठभर काजू कारखानदार आणि व्यापाऱ्यांचे हित जपणाऱ्या सत्ताधाऱ्यांना निवडणूक लढण्यासाठी सामान्य काजू शेतकऱ्यापेक्षा धनदांडगे व्यापारीच महत्त्वाचे वाटत आहेत असंच दिसतं आहे असा आरोप शिवसेना प्रवक्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

